Homeसामाजिकतळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना मंजूर 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना मंजूर 

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्राच्या प्रारूप प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. नगरपरिषदस्तरावर स्थापन झालेल्या प्रभाग रचना समितीमार्फत तयार केलेला प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास विभागाला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास पुणे विभागाचे माननीय विभागीय आयुक्त यांनी बुधवार १३ ऑगस्ट २०२५रोजी हिरवा कंदील दाखवला, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली आहे.

मान्यताप्राप्त प्रभाग रचना १८ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान प्रसिद्ध केली जाणार असून, नागरिकांना कार्यालयीन वेळेत नगरपरिषदेच्या नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत वेबसाइटवर ही माहिती पाहता येणार आहे.

यासंदर्भात इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागात सादर कराव्यात. हरकतींची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात येणार असून, नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतले जाईल.या मुळे नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या रचनेबाबत थेट सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!