Homeआरोग्यतळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त रॅली काढण्यात आली 

तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त रॅली काढण्यात आली 

तळेगाव दाभाडे : १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगू दिवस असतो. राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त तळेगाव दाभाडे शहरात मावळ तालुका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मावळ तालुक्यातील सर्व आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली रॅलीमध्ये नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन करण्यात आले.

तसेच गप्पी माशांचे महत्त्व सांगण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ अर्पणा पाटील, मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ भारती पोळ, मावळ तालुका आरोग्य पर्यवेक्षक डी डी ठोंबरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डेंगू दिनानिमित्त जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात आले. सदरील रॅलीमध्ये आशा सेविका. व तळेगाव जनरल नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांनी विविध घोषणा देत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची माहिती देणारे फलक दाखविले

गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट; आगारातील बसेसची संख्या ४३...

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ; पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण   आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून तळेगाव आगाराला नव्या बसेसची भेट;...

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

error: Content is protected !!