Homeराजकीयवडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण ढोरे यांची बिनविरोध निवड

वडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण ढोरे यांची बिनविरोध निवड

वडगाव मावळ: वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या मागील अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत वडगाव विविध सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी नारायण मारुती ढोरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत गजानन खांदवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी आर के निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहाय्यक म्हणून सचिव विजय कालेकर यांनी काम पाहिले.ढोरे व खांदवे यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!