Homeसामाजिकलोणावळा येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

लोणावळा येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप

लोणावळा : समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून लोणावळा येथे खोंडगेवाडी विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोणावळा मनसे व छत्रपती शिवराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ८जून २०२५ रोजी एक पाऊल शिक्षणासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.

मनसे लोणावळा शहर उपाध्यक्ष मधुर पाटणकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले, उपाध्यक्ष दिनेश कालेकर, प्रवक्ते अमित भोसले, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश आप्पा गवळी, नरेश खांडगे, गुलाब मराठे, गिरीधर पाटणकर, लहू गायकवाड, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, भाजपा व्यापार संघटनेचे अध्यक्ष अभय पारेख, मनसेचे संदीप बोभाटे, विश्रांत साठे, कैवल्य जोशी, जुबेर मुल्ला, कल्पेश गुरव, या मान्यवरांसह अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. एक पाऊल शिक्षणासाठी या उपक्रमाचे लोणावळा शहर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!