Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा पहिले अडीच वर्षे...

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा पहिले अडीच वर्षे अबोली ढोरे, तर पुढील अडीच वर्षे सुनिता कुडे ? नगराध्यक्षपदासाठी

वडगाव नगरपंचायत निवडणूक 2025 : राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा
पहिले अडीच वर्षे अबोली ढोरे, तर पुढील अडीच वर्षे सुनिता कुडे ? नगराध्यक्षपदासाठी 

वडगाव (ता. मावळ) — वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आज महत्त्वाची आणि निर्णायक घोषणा केली. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष पदाची अडीच-अडीच वर्षांची वाटचाल स्पष्ट करीत,
पहिले अडीच वर्षे अबोली मयूर ढोरे,
तर पुढील अडीच वर्षे सुनिता दत्तात्रय कुडे ?
यांना नगराध्यक्षपद देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे जाहीर केले.?

नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला श्रेणीसाठी राखीव असल्याने पक्षात सक्रिय काम करणाऱ्या दोन्ही महिला कार्यकर्त्यांना संधी देऊन संतुलित नेतृत्व देण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गणेश खांडगे म्हणाले—
“राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसमावेशक नेतृत्वाला वाव देणारी पक्षसंस्था आहे. वडगावच्या विकासासाठी दोन्ही महिला नेतृत्व सक्षम असून पक्षाने एकमताने हा फॉर्म्युला मंजूर केला आहे. ? जनता, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा प्रतिसाद पाहता वडगावात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”

या घोषणेमुळे वडगाव नगरपंचायतीतील राजकीय समीकरणांना नवीन कलाटणी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अबोली मयूर ढोरे आणि सुनिता दत्तात्रय कुडे या दोन्ही उमेदवारांना व्यापक जनसंपर्क आणि समाजकार्यातील अनुभव असल्यामुळे पक्षांतर्गत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या सत्तावाटपाच्या निर्णयामुळे आगामी निवडणूक अजूनच चुरशीची होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!