Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांची प्रभाग ११...

वडगाव नगरपंचायत निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल म्हाळसकर यांची प्रभाग ११ व १२ मध्ये घरोघरी भेट मोहीम

वडगाव|वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मध्ये नागरिकांशी संवाद साधण्यासाठी घरोघरी भेट दौरा आयोजित केला. या भेटीदरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेला स्नेह, आदर आणि आत्मीयतेमुळे हा दौरा अधिक उत्साहपूर्ण ठरला.

प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार किरण रघुनाथ म्हाळसकर आणि प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार राजेंद्र हनुमंत म्हाळसकर यांच्या उपस्थितीत हा दौरा पार पडला. स्थानिक समस्या, विकासासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच सुशोभीकरण आणि सुविधावृद्धी याबाबत नागरिकांशी विस्तृत चर्चा झाली. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांसारख्या मुद्यांवर नागरिकांनी आपली मते स्पष्टपणे मांडली.

नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि विश्वासामुळे आमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढत असल्याचे मृणाल म्हाळसकर यांनी सांगितले. वडगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “नागरिकांच्या सहभागातून वडगावला ‘आदर्श नगरी’ बनवण्याचा संकल्प आम्ही अधिक दृढ करीत आहोत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

निवडणूक प्रचाराच्या पुढील टप्प्यातही नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती उमेदवारांकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!