Homeमहत्त्वाचेमावळ मधील विसापूर किल्ला परिसरात वाट चुकलेल्या तीन पर्यटकांना शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू...

मावळ मधील विसापूर किल्ला परिसरात वाट चुकलेल्या तीन पर्यटकांना शोधण्यात शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश

लोणावळा : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरामध्ये पाऊस व धुके यामुळे वाट चुकल्याने भरकटलेल्या तीन पर्यटकांना शोधून सुखरूपपणे त्यांची सुटका करण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला यश आले आहे. ही घटना गुरुवारी दिनांक १०जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली होती. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना शिवदुर्ग पथकाने शोधत मळवली रेल्वे स्थानक येथे सुखरूप सोडले. या तीनही पर्यटकांनी शिवदुर्ग रेस्क्यू पथकाचे आभार मानली आहे.

ओजस प्रसाद फडके (वय–१८), ईशान श्रीराम जोशी (वय १८) व आयुष प्रसाद कलबंडे (वय १८. सर्व रा. पुणे) हे लोणावळा ग्रामीण परिसरातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये फिरायला आले होते. विसापूर किल्ला परिसरामध्ये फिरत असताना ते सायंकाळी रस्ता चुकल्यामुळे भरकटले गेले. आपण रस्ता चुकून जंगलात जात असल्याचे त्यांना समजताच त्यांनी लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथकाशी त्यांनी संपर्क साधत आपण विसापूर किल्ला येथे चुकलो असल्याची माहिती दिली. ही माहिती समजताच सागर कुंभार, राहुल वाघमारे, विशाल शिंदे यांनी त्यांचे लोकेशन घेत त्यांच्या पर्यंत पोहोचत त्यांना सुखरूपपणे खाली आणले. मळवली रेल्वे स्थानक येथे त्यांना सुखरूप सोडण्यात आले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!