Homeशिक्षण-प्रशिक्षणतळेगाव येथील पु.वा. परांजपे विद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी झिंजुरके हिने राष्ट्रीय अजिंक्य कुस्ती...

तळेगाव येथील पु.वा. परांजपे विद्यालयाची विद्यार्थिनी ईश्वरी झिंजुरके हिने राष्ट्रीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेत ब्राॅझ पदक पटकाविले

तळेगाव दाभाडे : शहरातील आयएसओ नामांकन असलेली शाळा अॅड.पु.वा. परांजपे( पुरुषोत्तम वासुदेव परांजपे) या शाळेतील इयत्ता आठवी अ मधील अष्टपैलू खेळाडू कुमारी ईश्वरी मोहन झिंजुरके हिने नागपूर येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातून ३३ किलो वजन गटात ब्राॅझ पदक पटकाविले असून

ईश्वरीच्या यशाचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे व वर्गशिक्षिका सुषमा दाते सर्व शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव व परांजपे विद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, व सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले तसेच ईश्वरी हिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले.

ईश्वरीच्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघातून ईश्वरी हिने राष्ट्रीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेत ब्राॅझ पदक पटकाविल्याने सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!