Homeसामाजिकतळेगावात विनापरवानगी फ्लेक्स बाजी

तळेगावात विनापरवानगी फ्लेक्स बाजी

तळेगावात विनापरवानगी फ्लेक्स बाजी

तळेगाव दाभाडे: स्वच्छ व सुंदर तळेगाव ही संकल्पना आता नावापुरतीच राहिली आहे. शहरातील रस्ता म्हणू नका. चौक म्हणू नका जागा दिसेल तिथे विनापरवानगी फ्लेक्स लावले जात आहे. फ्लेक्स लावण्याची चढाओढ सध्या शहरात पाहायला मिळत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी फ्लेक्स चे पेव दिवसेंदिवस वाढत आहे.

राजकीय व्यक्तींनी अनाधिकृत फ्लेक्स लावायचे शहराला बकालपणाचे स्वरूप द्यायचे व त्यांनीच पालिका अधिकारी काम करत नाही म्हणून आरडा ओरड करायची. बांधकाम व्यवसायिकांचे फ्लॅट विक्रीचे अनाधिकृत फ्लेक्स अद्यापही शहरातील विद्युत खांबावर झळकताना दिसत आहे. काही बांधकाम व्यवसायिक हे शहराच्या बाहेर चे असून देखील ते सुद्धा तळेगावात येऊन अनाधिकृत फ्लेक्स लावत आहे. अनधिकृत फ्लेक्स वर दंड आकारला गेलेले पाहायला मिळत नाही.

शहरात अनेक ठिकाणी असे अनधिकृत फ्लेक्स लावल्यामुळे शहराच्या सौंदर्यावरही नकारात्मक परिणाम होत आहे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांकडून दंड वसूल केला तर त्यांनाही जरब बसेल. व शहरातील बकालपणा कमी होईल. फ्लेक्स लावण्यासाठी परवानगी लागते हे माहीत असून देखील शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या संबंधित विभाग का? या अनधिकृत फ्लेक्स कडे लक्ष देत नाही हा प्रश्न शहरातील नागरिकांना सतावत आहे. यातील अनेक फ्लेक्स हे अगदी नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर लावलेले आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!