Homeआरोग्यतळेगाव दाभाडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

तळेगाव दाभाडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

तळेगाव दाभाडे : समाजातील प्रत्येक घटकासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रक्तदान या पुण्यकार्याला चालना देण्यासाठी विक्रांत मित्र मंडळ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिवंगत क्रियाशील कार्यकर्ते कै. सागर आत्माराम शेडगे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले असून, पुना सिराॅलाॅजिकल इंस्टिट्यूट ब्लड बँक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

हे शिबिर गुरुवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता तळेगाव दाभाडे येथील राजवाडा जवळील विक्रांत मित्र मंडळाच्या सभागृहात पार पडणार आहे.

रक्तदान शिबिराचे उद्देश :

रुग्णालयांना आवश्यक तेव्हा रक्ताचा पुरवठा करणे.

गरजूंना वेळेवर रक्त सहज उपलब्ध करून देणे.

समाजात रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करणे.

युवकांना रक्तदानासाठी प्रेरित करणे.

रक्तदान ही केवळ गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे. एका वेळेस दिलेले रक्त अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकते. म्हणूनच नागरिकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!