Homeक्राईमदेहू मध्ये इंडस इंड बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. दोघांना अटक. तिघे पसार

देहू मध्ये इंडस इंड बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. दोघांना अटक. तिघे पसार

देहूरोड : देहू येथील इंडस इंड बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार मंगळवार दिनांक २७मे २०२५ रोजी पहाटे उघडकीस आला. एटीएम फोडणाऱ्या चोरांना देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला यामध्ये दोन चोरांना पकडण्यात यश आले आहे तर तिघेजण पळून गेले आहेत. प्राप्त माहितीनुसार देहू आळंदी रोडवरील इंडसइंड बँकेचे एटीएम सेंटर आहे या एटीएम मध्ये मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते.

सदरील आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला मात्र या दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांना समजला नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन चोरांना पकडण्यात आले.

दरम्यान तीन चोर कारमधून पळून गेले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुस्तफा मोबीन खान(वय ३०) मुस्तफा मोबीन खान(वय२५राहणार. पिनागव्वान जिल्हा नुह हरियाणा) अशी आहेत. त्यांच्या तीन साथीदारांमध्ये एक महिला सीया युसुफ खान. वारिस खान आणि आमाद खान यांचा समावेश आहे. या टोळीचा प्रमुख युसूफ खान असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख करीत आहेत..

प्रतिनिधी. गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!