Homeसामाजिकनगरपालिकेतील सेवाभावी आदर्श कर्मचाऱ्याचे अकाली निधन; तळेगाव दाभाडे हळहळले

नगरपालिकेतील सेवाभावी आदर्श कर्मचाऱ्याचे अकाली निधन; तळेगाव दाभाडे हळहळले

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेतील आदर्श कर्मचारी प्रवीण शांताराम माने (वय ४६) यांचे बुधवारी (दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने नगरपालिकेतील सहकारी, नागरिक व मित्रपरिवार यांच्यात तीव्र शोककळा पसरली आहे. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखले जाणारे प्रवीण माने हे सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले.

नगरपरिषदेच्या कामकाजात ते अत्यंत तत्पर होते कोणतीही जबाबदारी ते वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. लेखन, वाचन तसेच प्रवासाची त्यांना विशेष आवड होती. सकारात्मक विचार, सौम्य स्वभाव आणि सहकाऱ्यांशी आपुलकीने वागण्यामुळे ते सर्वप्रिय होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले व पुतणे असा परिवार आहे.

नगरपालिकेने एक आदर्श व्यक्तिमत्त्व गमावले आहे, अशा शब्दांत नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, राजेंद्र पोळ, चंद्रभान खळदे,पत्रकार मनोहर दाभाडे आदींनीही श्रद्धांजली व्यक्त केली. प्रवीण माने यांच्या अंत्ययात्रेला असंख्य नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!