Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक : प्रभाग १५ मध्ये भाजप उमेदवारांचा नागरिकांशी संवाद दौरा

वडगाव नगरपंचायत निवडणूक : प्रभाग १५ मध्ये भाजप उमेदवारांचा नागरिकांशी संवाद दौरा

वडगाव नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी प्रभाग क्रमांक १५ मध्ये नागरिकांच्या भेटी घेतल्या. येथील भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार अनंता कुडे यांच्यासह त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला तसेच वडगावकरांचा आशीर्वादही घेतला.

भेटीदरम्यान नागरिकांशी बोलताना अनंता कुडे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. मूलभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सोयीसुविधा प्राधान्याने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ते म्हणाले. “प्रभाग १५ ला सक्षम, सुरक्षित आणि सुविधायुक्त बनवणे हे माझे ध्येय आहे,” असे कुडे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मृणाल म्हाळसकर म्हणाले, “भाजपच्या नेतृत्वाखाली वडगावच्या विकासाला गति मिळाली आहे. माझ्या आणि अनंता कुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग १५ मध्ये विकासाचा नवीन अध्याय सुरू होईल. नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देत प्रभागाला सुविधा, सुरक्षितता आणि शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू.”

नागरिकांनी दोन्ही उमेदवारांचे स्वागत करत विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल, असा सूर नागरिकांच्या संवादातून उमटताना दिसला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट...

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | प्रतिनिधी मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत उत्साहात; संघटना बळकट करण्यावर भर मावळ तालुक्यात...

error: Content is protected !!