Homeराजकीयआगामी निवडणुकी च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मावळ च्या वतीने कार्यकर्ता आढावा...

आगामी निवडणुकी च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मावळ च्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

आगामी निवडणुकी च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मावळ च्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

कान्हे : वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याची कार्यकर्ता आढावा बैठक नुकतीच कान्हे फाटा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली  यावेळी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ यांनी उपस्थित सर्व विभागांचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी ओव्हाळ म्हणाले की आगामी निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार आहे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यास आपला उमेदवार नक्कीच विजयी होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विधायक कामाची गती वाढविणे. प्रचार योजना कशाप्रकारे राबवणे. जनसंपर्क मोहिमा व बूथ विस्तारावरील संघटन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

वंचित बहुजन आघाडी ही सामाजिक न्याय आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ असून आगामी निवडणुकीत नव्या उमेदीने आणि जनतेच्या आशीर्वादाने पक्ष निवडणुकींना सामोरे जाणार आहे असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी वृषाली कदम- वीर गुजर यांनी केले.

या बैठकीला पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू गायकवाड. युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, संतोष लोखंडे, पदाधिकारी वृषाली कदम, विर गुजर महिला अध्यक्षा मनीषा ओव्हाळ, संध्या गायकवाड,  प्रवक्ते कैलास साबळे, जिजाभाऊ सोनवणे, तालुका सचिव सचिन भालेराव. ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत रणपिसे. गणेश आठवले, दिनेश गवई, काजल गायकवाड, ज्योती गायकवाड, अश्रीषा पाटोळे, वंदना निकाळजे, तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा आघाडीचे महासचिव अक्षय साळवे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सुनील वाघमारे यांनी मानले.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!