Homeराजकीयइंदोरी-वराळे गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई भागवत यांची खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत विशेष...

इंदोरी-वराळे गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई भागवत यांची खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत विशेष भेट — मावळच्या राजकारणात नवीन समीकरणाची चर्चा

मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी व खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भेट घेतली.

या भेटीवेळी युवानेते पार्थ पवार आणि प्रशांतदादा भागवत हे देखील उपस्थित होते. ही उपस्थिती मावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल देणारी ठरली असून, राजकीय वर्तुळात चर्चेला वेगळंच वळण लागलं आहे.

मेघाताई भागवत या गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक विकासकामांमध्ये, महिलांच्या सक्षमीकरणात आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांच्या जनसंपर्क आणि लोकविश्वासामुळे त्या इंदोरी-वराळे गटातील सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेली ही भेट केवळ औपचारिक न ठरता, विकास, महिलांसाठी उपक्रम आणि पक्ष संघटन बळकटीकरण या विषयांवरही चर्चेचे सूर लागल्याचे बोलले जात आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, या घडामोडींमुळे मावळ तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होत असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!