Homeराजकीयमावळात राष्ट्रवादीचा कृतज्ञता मेळावा; आमदार सुनील शेळके यांचा भाजप नेत्यांवर निशाणा

मावळात राष्ट्रवादीचा कृतज्ञता मेळावा; आमदार सुनील शेळके यांचा भाजप नेत्यांवर निशाणा

मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये १५ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणुकीदरम्यान ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून २५ ते ३५ लाख रुपये घेत “तुम्हाला निवडून आणतो” असे आश्वासन दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

या प्रकरणाची थेट मुख्यमंत्री स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणीही शेळके यांनी यावेळी केली. “लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

मेळाव्यात विजय मिळवून देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यात आले. कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याचे सांगत आगामी काळात विकासकामांना गती देण्याचा निर्धारही नेत्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, निवडून आलेले सदस्य, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुढीपाडवा उत्सवा निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे तिन दिवस मोफत अन्नदान उपक्रमाचे आयोजन

गुढीपाडवा उत्सवा निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे तिन दिवस मोफत अन्नदान उपक्रमाचे आयोजन   तळेगाव दाभाडे : चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९४८ या नववर्षारंभी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या...

वडगावात हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन पोलिसांच्या सतर्कतेने परत

वडगावात हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन पोलिसांच्या सतर्कतेने परत   वडगाव (ता. मावळ) प्रतिनिधी: पौड (ता. मावळ) येथील रहिवासी परमेश्वर पांडुरंग पवार (वय ३५) यांची पत्नी...

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोमाटणे फाट्यावर पिस्तूलतस्करीचा पर्दाफाश:पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई, ४ पिस्टलसह १०.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त   सोमाटणे (मावळ) : शहरातील अवैध शस्त्रसाठा आणि त्याच्या तस्करीविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरू केलेल्या...

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ

वडगाव नगरपंचायतीत जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर; १८० हून अधिक महिलांनी घेतला लाभ   वडगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल कल्याण...

शिवकालीन शौर्याचा साक्षीदार ओसाड! वीर नारोजी देशपांडे समाधीची दुरवस्था: प्रशासन झोपेत

शिवकालीन शौर्याचा साक्षीदार ओसाड! वीर नारोजी देशपांडे समाधीची दुरवस्था: प्रशासन झोपेत   वडगाव (मावळ) : स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर नारोजी बापुजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती...

error: Content is protected !!