Homeराजकीयवडगाव प्रभाग १७ मध्ये मृणाल म्हाळसकर यांचा प्रचार दौरा; अर्चनाताई म्हाळसकरांना उत्स्फूर्त...

वडगाव प्रभाग १७ मध्ये मृणाल म्हाळसकर यांचा प्रचार दौरा; अर्चनाताई म्हाळसकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगाव │ नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांनी प्रभाग क्रमांक १७ मध्ये सक्रिय उमेदवार अर्चनाताई म्हाळसकर यांच्या सोबत घरोघरी भेटी देत प्रचाराचा जोर वाढविला. प्रभागातील नागरिकांकडून दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रचार दौऱ्यात मृणाल म्हाळसकर आणि अर्चनाताई यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न ऐकून घेतले. नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची नोंद घेत ती सोडवण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून आले.

अर्चनाताई म्हाळसकर या प्रभाग १७ च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा, रस्ते-दुरुस्ती, स्वच्छता, महिलांसाठी उपक्रम, वरिष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि तरुणांसाठी संधी या महत्त्वाच्या मुद्यांवर काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले.

मृणाल म्हाळसकर म्हणाल्या, “प्रभागातील प्रत्येक घरामधील नागरिकांनी दिलेले प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अर्चनाताईंच्या नेतृत्वाखाली प्रभाग १७ ला नवीन दिशा आणि ऊर्जा मिळेल.”

प्रभाग क्रमांक १७ मध्ये झालेल्या या प्रचार दौऱ्यामुळे निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार झाले असून मतदार संपर्क मोहिमेला गती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!