Homeराजकीयपंचायत समिती चौक वडगाव ते महादजी शिंदे उद्यान मुख्य रस्त्याचे काम त्वरित...

पंचायत समिती चौक वडगाव ते महादजी शिंदे उद्यान मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा-मनसे 

पंचायत समिती चौक वडगाव ते महादजी शिंदे उद्यान मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा-मनसे 

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील पंचायत समिती चौक ते महादजी शिंदे उद्यान या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बऱ्याच महिन्यांपासून रखडलेले असून लोकरे गॅरेज येथील रस्ता रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्याकारणाने त्या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक ओढ्यामध्ये पावसाळ्यापूर्वीची साफसफाई न झाल्यामुळे त्या ठिकाणी मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले जात.

असल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे व दुचाकी चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून सदर रस्ता हा वडगाव शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्याकारणाने विद्यार्थी,शेतकऱ्यांची व तालुक्याला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे

या सर्व बाबींचा विचार लक्षात घेता रखडलेला रस्ता त्वरित पूर्ण करावा या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला सांगून सदर रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे,व नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या नाहक त्रासापासून त्यांची सुटका करावी या मागणीचे निवेदन आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे यांना मा.उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनी दिले.

व पुन्हा जर रस्त्यावरती पाणी साचले तर त्या पाण्यात अभियंता व ठेकेदारांनी कागदाची होडी खेळावी यासाठी त्यांना कागदाच्या होड्या भेट देण्यात आल्या तसेच येत्या चार दिवसात जर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर मनसे स्टाईलने उग्र आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराला धडा शिकवावा लागेल लागेल असा इशारा ही यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.

याप्रसंगी मनसे मावळ तालुका मा.अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, मनसे नेते तानाजी तोडकर, मनसे वडगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, संतोष म्हाळसकर, आदित्य म्हाळसकर प्रणव म्हाळसकर, विकास साबळे, आकाश वारिंगे, सुरज भेगडे, गणेश म्हाळसकर, नवनाथ शिवेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!