वंचित बहुजन महिला आघाडी मावळच्या अध्यक्षपदी मनीषा ओव्हाळ यांचे निवड
वडगाव मावळ : वंचित बहुजन महिला आघाडी मावळ तालुक्याची नवीन अधिकृत कार्यकारणी वडगाव मावळ येथील अजय हॉटेल येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. यावेळी जयश्री सदावर्ते यांच्या हस्ते पदनियुक्ती करण्यात आली.
मावळ तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे- मनिषा ओव्हाळ- अध्यक्ष, हर्षदा गजर्मल- महासचिव, वैशाली उदागे- उपाध्यक्ष, अश्विनी बनसोडे-उपाध्यक्ष, शुभांगी वाघमारे- प्रसिद्धी प्रमुख, ज्योती गायकवाड – उपाध्यक्ष ,सविता लोखंडे -सचिव,मंजुळा वाघमारे -सहसचिव,अंजली रणपिसे – कोषध्यक्ष, भाग्यश्री खंडारे – सहकोषध्यक्ष, प्रिया गायकवाड- संघटक,काजल गायकवाड -उपाध्यक्ष,शारदा ठुले -सचिव,रोहिणी शिंदे – सोशल मीडिया प्रमुख, संघटक-जानवी कांबळे, प्रियांका वंजारी-संघटक, प्रिया शिंदे -उपाध्यक्ष,सदस्य-लता वाघमारे, उज्वला मराठे,लता कुसाळकर,अरुणा गायकवाड,वंदना निकाळजे,पार्वती सप्रे,पंचशीला कदम.
यावेळी जयश्री सदावर्ते (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), नितीन ओव्हाळ,( मावळ तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी )संदीप कदम( युवा आघाडी अध्यक्ष मावळ तालुका) मनीषा ओव्हाळ (महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष) अक्षय साळवे,( महासचिव) लहू लोखंडे,( सचिव मावळ तालुका )पवन उदागे( वडगाव शहराध्यक्ष),प्रमोद खंडारे,( वडगाव युवा शहराध्यक्ष )सनी गव्हाळे, मोहिते वाडी अध्यक्ष) ब्रुवान कांबळे,( युवा सचिव )संतोष डोळस (आंदर मावळ अध्यक्ष )कपिल साळवे, रंजीत कदम, कुसाळकर दादा, किशोर केसाळे, नयना भोसले,रोहिणी साळवे, खंडारे ताई आदी उपस्थित होते. हर्षदा गजरमल यांनी सगळ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि वैशाली उदागे यांनी सगळ्यांचे आभार मानले. संदीप कदम यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी न्युज =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११



















