Homeराजकीयमावळ तालुका शिवसेनेची आढावा बैठक थेरगाव येथे संपन्न. आगामी स्थानिक निवडणुका संदर्भात...

मावळ तालुका शिवसेनेची आढावा बैठक थेरगाव येथे संपन्न. आगामी स्थानिक निवडणुका संदर्भात चर्चा

थेरगाव : मावळ लोकसभा चे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या थेरगाव जनसंपर्क कार्यालयात मावळ तालुका शिवसेना पक्षाची प्रमुख पदा धिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली.

निवडणूकी संदर्भात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विशाल हुळावले यांनी केले तर प्रस्तविक शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांनी केले

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, मावळ तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे,उप तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, संघटक मदनभाऊ शेडगे संघटक अमितभाऊ कुंभार, उपतालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, संघटक चंद्रकांतजी बोत्रे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, महिला तालुका संघटिका शुभांगीताई काळंगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख दत्ता केसरी, शिवसेना वडगाव शहर प्रमुख प्रवीण ढोरे, युवा सेना मा. जिल्हा प्रमुख गिरीश सातकर शिवसेना देहूरोड शहर प्रमुख दिपक चौगुले, युवासेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, नवनाथ हारपुडे, लोणावळा उप शहर प्रमुख विशाल पठारे, युवा सेना उप प्रमुख नितीन देशमुख व मोठ्या संख्येने प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!