Homeराजकीयवडगाव नगरपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांची यादी जाहीर

वडगाव नगरपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांची यादी जाहीर

वडगाव नगरपंचायत निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवारांची यादी जाहीर

वडगाव, दि. १५ : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, माजी  पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, सुनील चव्हाण, मंगेशकाका ढोरे, तुकाराम ढोरे, राजेश चव्हाण, चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेश खांडगे म्हणाले, “वडगावच्या सर्वांगीण विकासासाठी व मजबूत नेतृत्वासाठी ही यादी काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी संघटना म्हणून आम्ही निवडणुकीस सज्ज आहोत.”

नगराध्यक्ष पद अबोली मयूर ढोरे तसेच पुढील कालावधीत नगराध्यक्षपदासाठी — सुनिता दत्तात्रय कुडे

वार्डनिहाय उमेदवारांची जाहीर यादी

वार्ड १ : पुनम विकी भोसले, मिरा चंद्रकांत पारधी

वार्ड २ : प्रवीण विठ्ठलराव ढोरे

वार्ड ३ : भाऊसाहेब तुकाराम ढोरे

वार्ड ४ : सुनिता राहूल ढोरे

वार्ड ५ : वैशाली पंढरीनाथ ढोरे

वार्ड ६ : मयूर प्रकाश ढोरे

वार्ड ७ : अजय महेंद्र भवार

वार्ड ८ : माया अमर चव्हाण

वार्ड १० : आकांक्षा योगेश वाघवले

वार्ड ११ : सुनील गणेश ढोरे

वार्ड १२ : गणेश सोपान म्हाळसकर

वार्ड १३ : अजय बाळासाहेब म्हाळसकर

वार्ड १४ : वैशाली गौतम सोनवणे

वार्ड १५ : राजेंद्र विठ्ठलराव कुडे

वार्ड १६ : मिनाक्षी गणेश ढोरे

वार्ड १७ : अर्चना ज्ञानेश्वर ढोरे

या यादी जाहीर होताच वडगाव नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी (अजित पवार गट) या उमेदवारांच्या माध्यमातून मजबूत लढत देणार असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष खांडगे यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!